शहरात खडे असल्याने ते स्थनिकाना स्वखर्चाने बुजवण्याची वेळी
औरंगाबाद । वार्ताहर
औरंगाबाद महानगरपालिका गेल्या 33 वर्षापासुन सत्त्ता भोगत आहेत पण आज पर्यतं तरी शहराचा विकास झालेला दिसत नाही.बोटावर मोजता येतील येवढेच रस्ते मनपाने केलीली आहेत .गल्ली,कॉलण्या,मुख्या रस्त्या पासुन आत जर केले तर परीस्थीती गंभिर आहे.अनेक घरात नाल्याचे पाणी जात आहे .त्यातच गुलमोहर कॉलनी,सत्यम नगर एन 5 सिडाको वार्ड चागंला आहे.परंतू औरंगाबाद महानगरपालिका गेल्या 33 वर्षापासुन सत्त्ता भोगत आहेत तरी या वार्डात रस्त्याची दुरदशा पाहावयास मिळत आहे.आज या वार्डात आतंर्गत रस्ते झालेले नसल्याने काही ठिकाणी पावसाचे पाणी गुडग्या पर्यत साचलेले आहे.यामुळे सातीचे रोग होण्याची दाट शक्यता आहे.
आधीच करोना माहामारी असताना जर साचलेल्या पाण्यापासुन डेगुंं,मलेरीया,खेकला,ताप अशा रोगानी तोडं वर काडलतर परीस्थीती गंभीर होईल.हा सगला प्रकार औरंगाबाद महानगरपालिकेच्या सत्त्तधारी व प्रशाससनाच्या दुर्लक्षामुळे शहरात खडे असल्याने ते स्थनिकाना स्वखर्चाने बुजवण्याची वेळी शहर वासीयांना आली आहे असेच म्हणावे लागेल.आज गुलमोहर कॉलनी,सत्यम नगर एन 5 सिडाको वार्डात स्वखर्चाने मुरुम टाकुन रस्ते दुरुस्त करावे लागले.असे अनेक लोकानां रस्ते नाही पण किमान खडे पडलेल्या ठिकानी मुरुम तरी टाकण्याची मागणी सामाजीक कार्याकर्ते सुग्रीव मुंडे,संतोष जोशी,राजेद्रंं देशमुख,संजय चव्हाण,अरुण कुलकर्णी,संदिपराव दुसाने,आपचे शहर उपअध्यक्ष वैजनाथ राठोड,किरण राठोड यासह अदिनी यात सहभाग घेतला.
Leave a comment