शिवना । कुणाल कादी

निकृष्ट कामाची चौकशी व्हावी, नवीन पूल बांधावा या मागणीसाठी छडणख चे अनोखं आंदोलन.सिल्लोड तालुक्यातील धोत्रा ते शिवना या रस्त्यातील काही भाग काल पडलेल्या पावसामुळे वाहून गेला. दोनच महिन्याखाली या रस्त्याचे काम झाले होते. काल झालेल्या मुसळदार पावसाने नाल्या वरील रस्त्याचा काही भाग वाहून गेल्यानंतर काही वेळेसाठी बाजूंचा गावांचा एकमेकांशी संपूर्ण तुटला होता. यावेळी नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. याचा निषेध म्हणून छडणख चे जिल्हा सरचिटणीस निलेश काळे यांनी याठिकाणी झाडे लावून व अधिकारी व ठेकेदारांच्या नावाने होडी बनवून आंदोलन करण्यात आले. यावेळी छडणख चे निलेश काळे, सागर जोशी, दिलीप राऊत आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.यावेळी नवीन पूल बांधावा अशी मागणी करण्यात आली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.