मंठा । वार्ताहर
राष्ट्रीय महामार्गावर शहराकडून ग्रामीण भागाकडे जाणार्यांचे लोंढे अद्यापही सुरूच इगतपुरी येथील येथून दगड ङ्गोडण्याचे काम करणारे वीस ते बावीस मजूर त्यापैकी काही मजूर हे नांदेड जिल्ह्यातील घोडा येथील तर दहा आठ दहा मजूर नांदेड येथील तसेच काही मजूर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील होती हे सर्व मजूर दिनांक 15 रोजी 15 रोजी इगतपुरी येथून निघून आज दिनांक 21 रोजी मंठा येथे हॉटेल दर्शना समोर थांबली होते यावेळेस आमच्या प्रतिनिधींनी संबंधिताची मुलाखत घेतली असताना त्यांनी काल रात्री आम्ही रामनगर कारखाना येथे मुक्कामाला होतो दिवसभरातून 40 ते 50 किलोमीटरचा प्रवास करीत असल्याचे सांगितले यावेळी रस्त्यात कोणी दिली तर खातो किंवा स्वतःच्या पैशाने खरेदी करून आम्ही स्वयपाक बनवतो स्वयंपाक बनवण्याकरता लागणारे सर्व साहित्य हे त्यांच्या जवळच होते यावेळी समोर स्वयंपाक करीत असताना एका झाडाखाली थकून थकवा आल्याचे दिसत होते संबंधित मजुरांवर उपासमारीची पाळी येऊ लागल्यामुळे त्यांनी आपापल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे कारण आता या लोकलमधून केव्हा सुटका होईल हे सांगता येत नाही.
रस्त्यात अद्यापपर्यंत कोणीही अडविले नाही बर्याच ठिकाणी पोलीस चौकी रडविले असता त्यांना गयावया करून पाया पडून आम्ही कसे विशेष सुटका करत एक पर्यंत आलो असल्याचे संबंधितांनी सांगितले आहे सध्या आमच्या अवस्था दयनीय झाली असून आम्हाला कुठल्याच प्रकारचा आधार राहिलेल्या नाही असेही त्यांनी सांगितले परंतु आपल्या गावाकडे किमान निवार्याची सोय आहे म्हणून आम्ही पाई पाई राष्ट्रीय महामार्गावरून आपापल्या गावाकडे जात आहोत असे त्यांनी सांगितले यावेळी त्या लोकांनी गयावया करून हात पाय जोडून कृपया करून एखाद्या गाडीची आमच्या गावा पर्यंत सोडण्याची व्यवस्था झाली तर खूप चांगले होईल असेही त्यांनी सांगितले त्यांना आम्ही जेवणाची व्यवस्था करतो असे म्हणले असताना आम्ही आता लगेच चार ते पाच वाजता निघून रात्रीचा प्रवास करत असतोच असे त्यांनी सांगितले प्रवासामध्ये खूप थकून गेले ची आणि त्याच्या पायाला ङ्गोड आल्याचे देखील दिसत होते छोटे छोटे मुली व सर्व साहित्य प्रत्येकाच्या खांद्यावर असल्या दृष्ट विदारक चित्र या समोर दिसत होते एकंदरीत शहराकडून ग्रामीण भागाकडे आपल्या कडे जाणार्या मजुरांची लोंढे अद्यापही चालूच आहेत या विदारक भयावह चित्र पाहून आणि संबंधितांची परिस्थिती पाहून मन हेलावून गेल्याशिवाय राहात नव्हते
Leave a comment