चार जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाराच स्वतः झाला हतबल
कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील विजय संघवी भुमिहिन तरुण येथे रेणुका हॉटेल या नावाच्या छोट्याशा फर्म मधून एक चहा नाष्टा व जेवणाची योग्य अगदी अल्पदरात चांगली स्वादिष्ट नाष्ट्याची सोय करत असत हा हॉटेल व्यवसाय करताना चार कामगार याठिकाणी काम करून उदाहरण निर्वाह करत असत हॉटेलच्या सर्व कामगारांना तीनशे रुपये दररोज पगार जेवण देऊन दिवसभराच्या झालेल्या व्यवसायातून सर्व जाता या हॉटेल व्यवसायाला तीनशे रुपये मिळत होते .त्यावर त्यांचा चार जनांचा संसाराचा गाडा चालत आसे.
परंतु या कोरोना विषाणू आजाराचा वाढलेला प्रादुर्भावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगेश 21 दिवस देश लोक फोन केला होता आता पुन्हा तीन मेपर्यंत लोक डाऊन वाढविला आहे बंद’मुळे अनेक वर्षानंतर या हातावर पोट भरणार्या व्यवसायांवर प्रश्न निर्माण झाला आहे काळ बदलला असून घरात राहण्याची ही पहिलीच वेळ आहे या नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिक एक महिना घरात बसून आहे .या काळात झालेल्या संचारबंदीत व्यवसाय बंद झाल्याने या चार-पाच कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे हॉटेल व्यवसायिक आपल्याजवळील अन्नधान्य व त्या कामगारांना जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या आणि स्वतःचा उदरनिर्वाह साठी भाजीपाला व्यवसायात करू लागला. शेतकर्यांचा भाजीपाला घेऊन भाजीपाल्याचा व्यवसाय करू लागले यामुळे त्यांच्या भूमिहीन असलेल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसाबसा करू लागले कठीन संर्घष करून त्यांच्या कडील हॉटेल कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यांत शासनाची तुटपुंजी मदत ,अशा प्रकारे अनेक गरीब कुटुंबाची जीवनशैली या कोरोनाच्या संकटाने बदलली आहे व्यवसायात बदल करून उदरनिर्वाह करण्याची वेळ अशी अनेक कुटुंबावर आली आहे.
Leave a comment