जालना । वार्ताहर
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना रवींद्र बिनवडे यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 मधील कलम 142 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करत जालना जिल्ह्यातील सर्व ठोक व किरकोळ देशी आणि विदेशी मद्य विक्री अनुज्ञप्तीचे व्यवहार दि. 3 मे, 2020 पर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित अनुज्ञप्ती धारकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.