परतूर । वार्ताहर
कोरोणा महामारी मुळे जन जिवन ठप्प झालेले आसून येणा-या 03 मे पर्यत लॉकडाऊन आसणार आहे त्यामुळे आपण सर्वानी आपले कर्तव्य समजून गोर गरीबांना मदत करावी असे अवाहन माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर यांनी केले. ते परतूर तालुक्यातील गरजूनां घरपोच साखर वितरण प्रसंगी पत्रकारांसी बोलत होते.
पुढे बोलतांना आ. लोणीकर म्हणाले की समाजातील आनेक लोक पुढे येऊन संकटाच्या काळात गरजू , वृध्द, दि0यांग यांच्चा पोटापाण्याची व्यवस्था करत आसल्याचे ते म्हणाले.वाटूर फाटा येथे सामाजीक कार्यकर्ते समोर येऊन अन्नछत्र सुरू आसून थेट 200 गंरजूना घरपोच डब्बे पोहचवले जात आहेत. परतूर तालूक्यातील 5000 कूंटूबां पर्यत आज साखर पोहचवली आसल्याचे ते म्हणाले. गेल्या 21 मार्च पासून आपण सर्व जन घरी थांबलात आजून 03 मे पर्यत आपल्याला घरी थांबायचे आसून घरी थांबून कोरोणा विरूध्द लढायच आसल्याचे ते म्हणाले. यावेळी साखर पोत्यांनी भरलेल्या गाड्या आ. लोणीकरांच्या उपस्थितीत सर्कल वाईज पाठवण्यात आल्या. या वेळी भाजपा ता. अध्यक्ष रमेश भापकर, जि. प. सदस्य हरीराम माने, प. स. उपसभापती रामप्रसाद थोरात, पं.स. सदस्य डिगांबर मुजमुले, रामेश्वर तनपूरे, शहाजी राक्षे, संपत टकले, शत्रुघ्न कणसे, राजेद्र मुंदडा,संतोष हिवाळे, रोहन आकात, पद्माकर कवडे, मलीक कूरैशी, रफीक कूरैशी यांची उपस्थिती होती.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.