औरंगाबाद । वार्ताहर
खंडेलवाल दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ सदस्य तथा नाथ नगर येथील रहिवासी राजमलजी कल्याणमलजी सेठी (कन्नड वाले) वय 71 यांचे 9 सप्टेंबर रोजी रात्री निधन झाले त्यांच्यावर पुष्पनगरी स्मशानभूमीत10सप्टेबर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे
Leave a comment