औरंगाबाद । वार्ताहर 

महाराष्ट्रभर गावोगावी भजन कीर्तन परवानगी देण्यात यावी कारण करणामुळे आतापर्यंत सर्व धार्मिक स्थळ बंद आहेत महाराष्ट्रातील सर्व वारकरी शिक्षण संस्था बंद आहेत धार्मिक स्थळावर उपजीविका असणार्‍यांची उपासमार होत आहे.

धार्मिक स्थळांचे विज बिल सुद्धा माफ करण्यात यावे कारण धार्मिक स्थळ बंद असल्यामुळे देणगी सुद्धा येत नाही त्यामुळे लाईट बिल भरणे सुद्धा धार्मिक स्थळांना अशक्य आहे तरी माननीय सरकार संघटनेच्या निवेदनाची दखल घेऊन लवकरात लवकर काय ते निर्णय घ्यावा नसता संघटनेमार्फत महाराष्ट्रभर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असे या निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर रविभाऊ वैद्य संस्थापक अध्यक्ष विलास सुसर सरचिटणीस महाराष्ट्र राज्य योगेश सुरळकर मराठवाडा संघटक ज्ञानोबा धुमाळ प्रदेशाध्यक्ष राज ठाकरे मराठवाडा अध्यक्ष सखाराम भोजने अरुण दाभाडे शहराध्यक्ष रवी अंभोरे शहर सरचिटणीस लहू मते गंगापूर तालुका अध्यक्ष अरुण दाभाडे महानगरप्रमुख यांच्या सह्या आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.