जालना । वार्ताहर
जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 72 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील क्रांतीनगर-1, चंदनझिरा -1, अग्रसेन नगर -1, चाणक्य कॉम्प्लेक्स -1, शिवाजी पुतळा -2, सेंट्रल जेल -9, नळगल्ली -1, वर्धमान नगर -1, जालना शहर -1, जे.पी.सी. बँक कॉलनी -1, ढवळेश्वर -1, सेवली -1, रुपनगर -1, पिंपळगाव -2, दरेगाव -1, गोंदेगाव -5, सावंगी वाघ्रुळ -1, मंठा तालुक्यातील मंठा शहर -3, परतुर तालुक्यातील राजपुत गल्ली -2, आष्टी -1, साळेगाव -3, खांडवी -2, दैठणा -2, घनसावंगी तालुक्यातील शेवगळ -1, अंबड तालुक्यातील अंबड शहर -4, गणपती गल्ली -4, वलखेडा -1, अंकुशनगर -1, बणगाव -1, साष्ट पिंपळगाव -2, हस्तपोखरी -2, शहागड -1, बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर -1, शेलगाव -1, धानोरा -1 जाफ्राबाद तालुक्यातील भारज -2, इतर जिल्ह्यातील विष्णुनगर औरंगाबाद -1, फुलंब्री -1, बीबी ता. लोणार जि. बुलढाणा -1, बुलढाणा शहर -1, लोणार -1, देऊळगाव राजा -2, जांभोरा ता. सिंदखेडराजा -1, उत्तरप्रदेश -3 अशा प्रकारे आरटीपीसीआर तपासणीव्दारे 77 व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे 43 व्यक्तींचा अशा एकुण 120 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-12302 असुन सध्या रुग्णालयात-261 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-4276, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-395, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-40645 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-54, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-120(टीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-6037 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-34053, रिजेक्टेड नमुने-48, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने-453, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -3870
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-38, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-3681 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-226, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-965,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-45, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-261,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-46, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-72, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-4270, सध्या कोरोना क्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1606 (25 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-59615 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या-161 एवढी आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात माहोरा ता. जाफ्राबाद येथील 55 वर्षीय कोरोना बाधित पुरुष, गणपती गल्ली अंबड येथील 58 वर्षीय महिला, जालना शहरातील नरीमान नगर परिसरातील 75 वर्षीय पुरुष, जालना शहरातील व्यंकटेश नगर परिसरातील 73 वर्षीय महिला अशा एकुण चार कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.
Leave a comment