औरंगाबाद । वार्ताहर
दि.7 सप्टेंबर 2020 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास औरंगाबाद शहरात जोरदार पाऊस झाला लाईट गुल झाली होती खोलगट भागात गुडघ्या इतके पाणी साचले होते. लाईट गेल्यामुळे सर्वत्र अंधार होता गुलमोहर कॉलनीतील साई संदेश हॉटेल जवळील दोन मोठी झाडें पडली सुदैवाने वर्दळ कमी होती कोणतीही जीवित हानी झाली नाही.
Leave a comment