शिवना । वार्ताहर
ओला दुष्काळ झाल्याने त्याने औषध घेऊन आत्महत्या केली. दि.23 ऑगस्ट 2020 रोजी त्यांनी विष घेतले होते त्यांच्यावर गाठीत उपचार सुरू होते. दि.03 येथील शेतकर्याची आत्महत्या वय 31 यांच्या पश्चात तीन मुले आई वडील आणि पत्नी असा परिवार आहे.
आज सकाळी चार वाजता उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला शेतकर्याचे नाव उत्तम सोनाजी अल्लाट असे आहे त्यांच्याकडे महाराष्ट्र ग्रामीण बँक मध्यवर्ती बँक या बँकेचे कर्ज बाकी असल्यामुळे ओला दुष्काळ आल्याकारणाने त्यांनी आत्महत्या केली.
Leave a comment