जालना । वार्ताहर

जालना शहरातील लोधी मोहल्ला - 1, समर्थ नगर -1,नवीन बाजार -2, कन्हैय्यानगर -1, सामान्य रुग्णालय निवासस्थान -2, योगेश नगर - 1, आनंदनगर -1,चंदनझिरा -1,शोला चौक -1,वखारीनगर -1,गोपालनगर -1,आझाद मैदान -3,सतकर नगर -1,नाथ बाबा गल्ली -4,सोनलनगर - 2,नुतन वसाहत - 6, भाग्यनगर - 2,जुना शहर - 1, फत्तेपूर -1,देवपिंपळगाव  - 1,वसनापुर ता. भोकरदन  -1,हातवन - 2, आष्टी -2,मंठा -1,बुटखेडा -1, खासगाव -5,महाकाळा -1,शहागड -1,कंडारी -1,पाथरवाला -4,मुरमा -2, साष्ट पिंपळगाव -3,पराडा -1,बानेगाव - 1,भोकरदन - 3 अशा एकुण 63 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज  देण्यात आला तर जालना शहरातील दुःखी नगर - 1, कचेरी रोड - 1,शांकुतल नगर - 1,खासगी रुग्णालय - 1,सहकार बँक कॉलनी - 1,साईनगर  - 1, व्यंकटेशनगर - 1,सदर बाजार - 1, संजयनगर  - 1, रामनगर पोलीस कॉलनी - 1,कचरेवाडी - 1,कवठा ता. जालना  - 1, देऊळगाव राजा - 4, राजपुत मोहल्ला अंबड - 1, बुलढाणा  - 1, बाजार रोड मंठा - 1,बाळानगर अंबड - 2,किनगाव  - 1, पिंपळगाव रेणुकाई - 2, हसनाबाद  - 1, घाटोळी - 1, देशमुख गल्ली भोकरदन- 12, सिंदखेडराजा - 1,लालवाडी - 1,बावणे पांगरी - 1, भिलपुरी  - 1, पास्टा - 1, एकुण 43 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे 68 अशा एकुण 111 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.  

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 9178 असुन  सध्या रुग्णालयात -218 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-3387, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-151,एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-24737 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-51, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 111 (टीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -3602 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-20862, रिजेक्टेड नमुने -39, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने - 183, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -2875.

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -31, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-2916 आजअलगीकरण केलेल्या व्यक्ती - 46 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-690,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-30, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -218,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती - 84,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-63, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-2293, सध्या कोरोना क्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1201 (19 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-40032 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या - 108 एवढी आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.