औरंगाबाद । वार्ताहर
कोरोना बाधित झालेल्या रूग्णांना दहा दिवस ठेऊन पाच दिवस उपचार पाच दिवस काळजी घेत असते येथील डॉक्टर कोरोनाने बरे झालेले रूग्णांना नंतर घरी पाठविण्यात येते आज पीईएस कॉलेज कोव्हिड सेंटर मधून एका 6 वर्षीय मुलीसह 33 जणांना घरी पाठविले आहे.
पीईएस कोव्हिड सेंटर मध्ये 118 कोरोना पेशंट होते.या कोव्हिड सेंटर मधून तेहतीस जणांना उपचार करून बरे केलेल्या आहे. यात एका सहा वर्षे असलेली मुलीला कोरोना बाधित झालेली होती त्याला पण दहा दिवस कोरोंटाईन करून उपचार केल्यानंतर आज तेहतीस रुग्ण सह सहा वर्षी मुलीला पुष्पगुच्छ देऊन व प्रमाणपत्र देऊन घरी पाठवण्यात आलेले आहे घरी पाठवल्यानंतर त्यांना कोव्हिड सेंटरमध्ये होम कोरोंटाईनचा शिक्का मारून सात दिवस घरीच राहण्याचे सल्ला दिलेला आहे. यावेळी येथील डॉक्टर शिंदे नोडल अधिकारी, डॉ सोहेल सय्यद, डॉ शकील शेख आरोग्य अधिकारी,मगरे, ज्योती परिचारीका आदीने या33 रूग्णांना गुलाबाचे पुष्प व प्रमाणापत्र देऊन डिस्चार्ज दिले आहे.
Leave a comment