औरंगाबाद । वार्ताहर
नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया मुंबई युनिव्हर्सिटी युनिटतर्फे इन्स्टाग्राम लाइव्ह सेशन आयोजित करण्यात आला होता. औरंगाबाद येथील डॉ.शादाब यांनी 19 जुलै रोजी इन्स्टाग्राम लाइव्ह सेशन लाईव या कार्यक्रमात भाग घेतला होता. या लाइव्ह सेशनतर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आला व तारुण्य आणि तरूण वर्तन संबंधी समस्या. परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना मानसिक अडचणी येत आहेत त्यावर काय उपाय करावा. युवा वर्गाला रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी सल्ला देण्यात आला होता.
प्रसिद्ध मानसशास्त्रीय समुपदेशक आणि मानसिक आरोग्य चिकित्सक शबाना सांचावाला यांच्या सोबत औरंगाबाद येथील डॉ शादाब शेख यांनी संवाद साधून विद्यार्थ्यांना,युवा वर्गाला मार्गदर्शन केले आहे. या लाइव्ह सेशन कार्यक्रमातून केले.
Leave a comment