सोयगाव । वार्ताहर
सोयगाव नगरपंचायत कार्यक्षेत्रात आज पर्यत एक ही कोरोना बाधित रुग्ण सापडलेला नसून त्या बाबत आजू बाजूला पाहता पुढील काळा त खबरदारी म्हणून दि.14 (मंगळवार) रोजी शहरातील व्यापारी व नागरिकाच्या वतीने एक दिवसीय जनता कर्फ्यु चे आयोजन करण्यात आले आहे.
सोयगाव नगरपंचायत यांचे पुढाकाराने व पोलीस ठाणे सोयगाव यांचे वतीने अत्यंत शांततेत सुरू असून जनतेने पुकारलेल्या जनता कर्फ्यु मध्ये 100% स्वयंशफुरतीने जनतेने व व्यापारी वर्गाने सहभाग नोंदविला असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र शांततेत सुरू आहे. यावेळी सोयगाव पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ,पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे, पोलीस कर्मचारी संदिप चव्हाण,शिवदास गोपाळ,सागर गायकवाड,रोहन शिंदे,होमगार्ड ज्ञानेश्वर राऊत,गणेश राऊत, नगरपंचायतचे भगवान शिंदे,व गावातील नागरिकांन,व्यापारी वर्ग यांच्या वतीने सोयगाव शहर शांततेत बंद होत.
 
                               ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
                              
Leave a comment