औरंगाबाद । वार्ताहर

आचार्य श्री पुष्पदंत सागर जी महाराज यांचे सर्वोच्च शिष्य, भारत गौरव साधना महोदती आचार्य श्री 108 प्रसन्न सागर जी गुरुदेव यांच्या 51व्या अवतरण दिवशी, देशभरातील गुरुभक्त !एक नवा इतिहास रचणार आहेत, मुनि श्री 108 पियुष सागर जी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली, हे जाप आँनलाईन होनार आहे हा जाप  23 जुलै रोजी,  होनार आहे जगभरातील गुरु भक्तांना त्यांच्या  घरी 51लाख जप करनार आहे. कार्यक्रमासाठी  विवेक गंगवाल कलकत्ता बंटी भाई अहमदाबाद, नितेश पाटणी इचलकरंजी, विपुल  जयपूर, सुरेंद्र सेठी नोंदणी करीत आहेत.

रोहित बाकलीवाल, नरेंद्र अजमेरा पियुष कासलीवाल म्हणाले की गुरुदेवाच्या 51व्या अवतार दिवशी आम्ही घरी बसुन गुरुदेवच्या चरणी नमन अर्पण करुन एक नवा इतिहास घडवणार आहोत औरंगाबाद ईचलकंरजी धुलीयान नाशीककोलकाता, मुंबई, किशनगंज, जयपुर, पदमपुरा, बडोदा, इंदौर, अहमदाबाद, उदयपुर, मेरठ, काठमांडु, बडनगर, भोपाल, उज्जेन, डिमापुर, भिंड, वाराणसी, चेन्नई, बॅगलोर आदी ठिकाणाहुन भक्तगण जाप करनार आहे. गुरुभक्तांनी अवघ्या 24 तासांत 51 लाख जप करनार आहे. 23 जुलै रोजी आम्ही गुरुदेवच्या 51 व्या अवतार दिनाला मुर्शिदाबाद नमोकार चैनच्या माध्यमातून ऐतिहासिक महत्त्वाचा ठरणारा आहे अशी माहिती नरेंद्र अजमेरा पियुष कासलीवाल यानी दिली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.