रयत शेतकरी संघटनेची मागणी
विहामाडंवा । वार्ताहर
शेतकर्यांना लवकरात लवकर पिक कर्ज उपलब्ध करून देण्याचे् बँकेला आदेश द्यावे अशी मागणी रयत शेतकरीचे संघटनांचे, पैठण तालुक्याध्यक्ष अमीर पटेल,युवा जिल्हाध्यक्ष अय्युब शेख, मराठवाडा सरचिटणीस राजुभाई मदरी, औरंगाबाद रयत शेतकरी संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा नयनाताई गवळी आदीने पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना निवेदनाद्वारे केली आहे.
Leave a comment