औरंगाबाद । वार्ताहर
शिवसेनेने पदमपुरा येथील कोविड केअर सेंटरप्रमाणे चिखलठाणा येथील नवीन कोविड केअर सेंटरमध्ये येणार्या रुग्णाची जबाबदारी उचलली आहे. याबाबत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पाहणी करून ही माहिती दिली.
या पाहणी दरम्यान शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, अॅड. आशुतोष डंख, मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. मुदगलकर यांच्यासह एमआयडीसी व मनपाचे आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
 
                               ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
                              
Leave a comment