वैजापूर । वार्ताहर
वैजापूर संपूर्ण भारतात कोरोना महामारी विषाणू संसर्ग ची साथ असताताना आहोरात्र आपली जिवाची व परिवाराची परवा न करता वैजापूर येथील समाजसेविका समाज विषयी असलेले प्रेम आपली निष्टा व देशाकरता आपले प्राणाची परवा न करता प्रत्यक्ष समाजातील बांधवाना कोरोनाची माहिती व या रोगा वर स्वतःची व आपली कशी काळजी घायची कोरोना पासून कसे रक्षण करायचे व विनामूल्य मास्क फळभाज्या अन्नधान्या सॅनिटायझर जनजागृती चे कार्य केले. हि सर्व माहित देत आपली भूमिका आज पण बजावत आहेत.
अशा या कोरोना विषाणु महामारीच्या संसर्गत वैजापूर येथील श्रीमती ज्योतीताई हांगे समाजसेविका, पत्रकार व मुंबई जागतिक साळी फाउंडेशन चे वैजापूर सम्पर्क प्रमुख या क्षेत्रातील कामगिरी केल्या बद्दल अखिल भारतीय तैलिक साहु महासभा नवी दिल्ली महाराष्ट्र प्रातिक तेली समाज महासभा युवक आघाडी महाराष्ट्र मा,मंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष मा,जयदत्त आण्णा क्षीरसागर (अखिल भारतीय तैलिक साहु महासभा ) अ,भा,ते स,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुखदेव भाऊ वंजारी ,विभागीय महासचिव सुरेन्द्र शेषरावजी वंजारी,प्रदेश उपाध्यक्ष शामराव जगन्नाथ ईशी,प्रदेश संघटक गणेश पवार,तसेच जिल्हा नासिक येथील आई आत्मा ईश्वर फऊंडेशनचे श्री महेश शशिकांत आडके संस्थापक अध्यक्ष व ज्ञानेश्वर बबनराव जाधव, कार्यअध्यक्ष महाराष्ट्र च्या वतीने कोरोना योद्धा म्हणून प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
Leave a comment