कुंभार पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य आशा स्वयमसेवक यांना मास्क व सॅनिटाजर वाटप
दै.लोकप्रश्न इफेक्ट
कुंभार पिंपळगाव प्रतिनिधी /अशोक कंटुले घनसांगी तालुक्यातील आशा स्वयंसेविका आरोग्य धोक्यात पदर त्यांचे मास्क कॉम्रेड गोविंद आर्दड यांनी अशा स्वयम सेविकांनी दखल घेऊन कोरोनाच्या पार्शभुमिवर त्या काम करत असल्याची प्रसिध्दी प्रत्रकाव्दारे मांडली होती. दैनिक लोकप्रश्न ने दखल घेत वृत्त केले होते प्रसिद्ध लोक प्रश्नाचा वृत्ताची दखल घेत तारीख 11 शनिवार रोजी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नागेश सावरगावकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली आशा वर्कर्स यांना मास्क व सॅनिटायजर वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या परिसरात यातील कामाचा तपशील घेतला असून शासन स्तरावर पुढील काळात एम.ओ.ना प्रशिक्षण देण्यात येणार आहे .येथील आरोग्य अधिकारी डॉ. दीपाली चव्हाण यांच्या हस्ते उपस्थित तीत अशा वर्कस सारिका भंडारी ,सुरेखा एखंडे ,सुनीता बुरसे ,अर्चना संगवी, उषा टेकाळे यांना मास्क व सॅनिटायजर वाटप करण्यात आले प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत 6 उपकेंद्रातील 40 आशा स्वयंसेविका ना मास्क व सॅनिटायजर ए.एन.एम मार्फत वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला दोन हजार मास्क व 30 लिटर सॅनिटायजर उपलब्ध झाले आहे .हे मास्क आशा वर्कर्स नी सर्वे करताना एकदाच वापरावे परत ते वापर करू नये असे त्यांनी सांगितले
[ कुंभार पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात अशांना डॉक्टर दीपाली चव्हाण यांच्या हस्ते मास्क व सॅनिटायजर वाटप करताना छाया:अशोक कंटुले ]
[ पुढील येणाऱ्या काळात आणखीन दुसऱ्या लॉटमध्ये मास्क सॅनिटायजर उपलब्ध होतील त्यानंतर पुन्हा वाटप करण्यात येतील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नागेश सावरगावकर]
[ कुंभार पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ.नागेश सावरगावकर यांची भेट यावेळी डॉ. दिपाली चव्हाण ,पत्रकार अशोक कंटुले कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती ]
Leave a comment