सिल्लोड । वार्ताहर
भारतीय कम्युनिस्ट पक्ष सिल्लोड तर्फे केन्द सरकारच्या डिजेल ,पेट्रोल भाव वाढीच्या विरोधात देशभरात पक्षा तर्फे निषेध दिन पाळण्यात आले .सिल्लोड येथे मोटर सायकल ढकलो आंदोलन शहिद भगतसिग चौक येथे करण्यात आले.यावेळी चीनने केलेल्या हल्ल्याचा निषेध करुन चिनी व्यापारावर सरकाराने बंदी आणावी आशी मांगणी करण्यात आलीअश्या मांगण्याचे निवेदन सिल्लोड शहर पोलिस स्टेशनचे पो.काँ बुधवंत साहेब व पो.काँ खाडे यांना मांगण्याचे निवेदन देण्यात आले.
चीनच्या हल्ल्यात शहिद झालेल्या सैनिकांना यावेळी श्राध्दांजली वाहण्यात आली.कोरोना माहामारीमुळे लोकांच्या हाताला काम नाहीत यामुळे सर्वसामान्य जनताना आर्थिक संकटाला समोर जावे लागत आहेत. जिवन जगावे की मरावे हा प्रश्न लोकांना पडला आहेत .या संकटाच्या काळात सरकाराने जनतेची मदत करणे सोडून उलट पेट्रोल ,डिजेलची भाव वाढ करुन जनतेला आगीत फेकण्याचा काम केले आहे.यावेळी मोटरसायकल ढकलो आदोलन करुन सरकारच्या पेट्रोल डिजेल भाव वाढीचा निषेध करण्यात आले.हे आंदोलन लाँकडाऊनचे नियम पाळत कमी कार्यक्रर्ते जमुन करण्यात आले.या आंदोलनात भाकप ता सचिव काँ.बाबुराव पा पठाडे, ता सहसचिव काँ.शेख इशाक, काँ शेख बाबु काँ सय्यद अनिस,काँ हमिद पठाण,काँ.जाबेर पठाण,काँ आशोक गायकवाड ,सय्यद परवेज,शेख बाबा,शेख अजिम,शेख इमरान,सय्यद अन्वर ,आसेफ कुरैशी,परवेज पठाण, शेख वसिम,शेख रज्जाक , शेख राजिक,शेख तोसिफ इत्यादी ने आंदोलनात भाग घेतला होता.
Leave a comment