सावळदबारा । वार्ताहर

मौजे पळसखेड येथील राखीव वनातील 2 हेक्टर वरील अतिक्रमण काढण्यात आले. वनविभागाच्या वतीने आव्हान करण्यात येते की कोणीही वनजमिनिवर अतिक्रमण करू नये केल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.

टिटवी,पळासखेड ,मूर्ती या गावातील राखीव वनात केलेल्या अतिक्रमण बाबत चा कृती आराखडा सादर करण्यात आलेला आहे सदरील आराखड्यास मंजुरी मिळताच जुने अतिक्रम काढण्यात येईल अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एस पी मांगदरे दिली सदरील अतिक्रम काढण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी एस पी मांगदरे  यांच्या मार्गदर्शनखाली वनरक्षक एस डी कुचे ,वनरक्षक पी ए गवळी ,वनरक्षक जे एन चाथे,वनरक्षक   दिनेश वाघ ,वनरक्षक गोपाळ ननावरे ,वनरक्षक मुळे, वनरक्षक मचके मॅडम ,वनरक्षक बेराड मॅडम,वनमजुर घुसळे, वनमजुर अनिल लोखंडे वनकर्मचारी उपस्थितीत होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.