औरंगाबाद । वार्ताहर
आज शुक्रवारी महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी नीता पाडळकर यांची भेट घेऊन गब्बर एक्शन कमिटी अध्यक्ष मकसुद अन्सारीचावतीने औरंगाबाद शहरात कोरोना कोविड-19 या आजाराने गंभीर परिस्थिती निर्माण केलेली आहे शहरात मोहल्ला क्लिनिक सुरू करण्यात यावे यावरचर्चा केली.
औरंगाबाद शहरात कोरानाबाधितांची संख्येत 3207 वाढ झाली आहे आजपर्यंत याची रोकथामासाठी शहरातील मोहल्ला क्लिनिक तसेच महानगरपालिके अंतर्गत शहरात 115 वार्डात एकू33 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत.या आरोग्य केंद्रात आरोग्य विभागासह शिक्षक आशा वर्कर हे इमानेइतबारे सेवा बजावीत आहेत.शहरात र्लेींळव-19 पाच वर्षाच्या पुढे असलेले रुग्ण तपासणीसाठी प्रत्येक वाढत प्रमाणिकपणे होत आहेत या तपासणीसाठी तीन मध्ये आशा वर्कर शिक्षक सोबत अनुभवी डॉक्टर्सही आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांना सामील करण्यात यावे काही ठिकाणी तपासणीमध्ये आरोग्य विभागाचे कर्मचारी नसल्याने विभागातील सेवा देणारे तपासणी करताना गोंधळून जातात त्यामुळे कधीकधी या कर्मचार्यांना नागरिकांच्या रोषांचाही सामना करावा लागतो.यामुळे नागरिक का विषयी जनजागृती करून या टीम सोबत एका अनुभवी डॉक्टराची नियुक्ती करण्यात यावी महानगरपालिकेच्या येथील आरोग्य केंद्रात कोविड-19 च्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात येत आहेत.शहरातील गल्ली मोहल्ल्यातील हॉस्पिटल मोठ्या प्रमाणात बंद असल्यामुळे सहाजिकच पालिकेच्या आरोग्य विभागावर मोठा ताण पडला आहेत.पावसाळ्यातील संसर्ग डेंगू,मलेरिया,सारी चे रुग्ण हे आजार डोके वर काढत आहेत या आजारावर उपाय असलेल्या औषधांचा साठा जवळपास संपला आहे. या आजाराचे रुग्ण आरोग्य केंद्रात आले तर त्यांना औषध उपलब्ध नसल्याचे आम्हाला समजले आहेत तर कप सिरप औषध तर मागील काही दिवसापासून संपली संपली असल्याने आरोग्य केंद्रात शिल्लक नाहीत हे औषधी प्रशासनाने प्रत्येक आरोग्य केंद्रात त्यावरील उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी गब्बर क्शन कमिटीचे अध्यक्ष मकसूद अन्सारी यांनी केलेली आहेत तसेच सोबत असलेले उपाध्यक्ष हफीज अलीसचिव इम्रान पठाण,शहराध्यक्ष इस्माईल राजा,जिल्हा अध्यक्ष ह हसन शहा,आयुब खान आदींची उपस्थिती होती.
Leave a comment