वैजापुर । वार्ताहर
वैजापूर तालुक्यातील कोल्ही येथील प्रेम युगालानी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीड आली. लिंबाच्या झाडाला साडीच्या साह्याने फाशी घेऊन या प्रेम युगालानी आपले जीवन सपवले आहे. सतिष अशोक पवार, (वय 23वर्ष ) व पुजा रमेश पवार (वय 22 वर्ष) दोघेही राहणार कोल्ही) असे आत्महत्या केलेल्या प्रेम युगलाची नावे आहेत.
शिऊर पोलीस ठाण्याचे पीआय सत्यजित ताईवाले घटनास्थळी पोहचले असून सदरील पंचनामा करून दोन्ही प्रेत शिऊर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पुढील तपास शिऊर पोलीस करत आहे.
Leave a comment