तिर्थपुरी-वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी पासून चार किलोमीटर अंतरावर खापरदेव हिवरा गावातील एक तरुण युवक छत्तीसगड येथून गावात आल्यानंतर तो रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्यामुळे गावात एकच खळबळ उडाली असून ग्रामस्थ परिवारा सह निघाले शेतातील वखारी वर वास्तव्यास जात असल्याचे चित्र आज दिसून आले आहे, त्या युवकास ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सोनवणे तसेच पोलीस पाटील व तलाठी यांनी कोरंटईन न केल्यामुळे गावात त्याच्या सहवासात 45 ते 50 लोकांना गावातील शाळेत तसेच घनसावंगी येथे कोरंटाईन केले आहे.
पॉझिटिव्ह रुग्ण निघाल्यामुळे याचा संसर्ग जन आजार आपल्याला बाधा होऊ नये म्हणून गावातील पंचवीस-तीस कुटुंब आपल्या शेतात गोठ्यात राहण्यासाठी स्थलांतरित करीत असल्यामुळे गावात एकच खळबळ माजली असून या आरोग्य विभागाने को रेंटल केलेल्या लोकांची आरोग्य तपासणी करून तपासणी केलेला अहवाल आज उशिरापर्यंत न आल्यामुळे गावातील लोकांचे जीव भांड्यात पडले असून याचा संसर्गजन्य आजार पसरू नये म्हणून तसेच छत्तीसगड घेऊन आलेला रुग्णाची आल्याआल्याच ग्रामपंचायत ग्रामसेवक सोनवणे यांनी कोरंटलू केले असते तर एवढा गावकर्यांना त्रास शासनास मोठी डोकेदुखी झाली असून तरी याची गंभीर दखल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निलिमा आरोरा यांनी घेतली असून सोनवणे यांच्यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असून लवकरच मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांना लेखी तक्रार करणार असल्याचे ग्रामस्थांमधून सांगितली जाते.
Leave a comment