स्वातंत्र्यविर सावरकर जयंती प्रसंगी केले प्रदिपादन
जालना । वार्ताहर
भारताच्या स्वांतत्र्य लढयात अग्रभागी आसलेले थोर क्रांतीकारी स्वांतत्र्यविर सावरकर यांची जयंती आ. बबनराव लोणीकर यांच्या भक्ति निवास स्थानी आज दि 28 रोजी साजरी करण्यात आली. आ. बबनराव लोणीकर यांनी स्वांतत्र्यविर सावकरांच्या प्रतिमेचे पुजन केले.जयंतीच्या निमीत्ताने आ.बबनराव लोणीकर यांनी सावरकरांचे विचार आमलात आणत आज उद्भवलेल्या कठिण प्रंसंगावर सहज मात करणे शक्य असल्याचे सांगीतले सावरकराचे जाज्वल हिंदुत्व आणी राष्ट्रभक्ती सर्वश्रूत आसून, मातृभूमिवर अतुट प्रेम व्यक्त करणारी भावना त्यांच्या लेखनातून पदोपदी जाणवते मातृभूमिला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी हिंदूस्थानी जनतेला एका सुत्रात गुंङ्गूंन इंग्रजा विरूध्द एल्गार पुकारणारे आणी भारतीयांना स्व अस्तीत्वाची जाणीव करून देणार्या विनायक दामोधर सावरकरांनी आंदमान तुरूंगात तुरूंगंवास भोगतांना इंग्रजांच्या जाचाला सामोरे जावे लागले.
आज देशावर कोरोणा सारखे महाभयंकर संकट ओढावले आसून या संकटाचा सामना करण्यासाठी सावरकरां सारखा दुरदम्य आत्मविश्वास दाखवत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या कोरोणा युद्धात दिन,दलीत,दुबळे,विकलांग,दिव्यां
Leave a comment