औरंगाबाद । वार्ताहर

जिल्ह्यात दररोज कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे एक चांगली बातमी मिळाली आहे. शहरातील 23 वसाहती कोरोनामुक्त झाल्या असून त्या वसाहतीमधील कोरोना रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती औरंगाबाद महापालिकेने दिली आहे. 

शहरातील तब्बल 160 वसाहती अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आल्या होत्या. दररोज नवनवीन भागात कोरोनाचा शिरकाव होत आहे. असे असले तरी आतापर्यंत 23 वसाहती व 811 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

या वसाहती कोरोनामुक्त

सिडको एन 1, सिडको एन 4, आरेफ कॉलनी, श्री निवास कॉलनी देवळाई, सह्याद्रीनगर सातारा, पदमपुरा, अहबाब कॉलनी, कासलीवाल तारांगण मिटमिटा, यादवनगर एन 11, बायजीपुरा लेन 21, गुरुदत्तनगर, चेलीपुरा, चिकलठाणा एमआयडीसी, सिडको एन 11, शहानगर मसनतपूर, चांदमीरी, विजयश्री कॉलनी एन 5, निजामिया कॉलनी रोशन गेट, खडकेश्वर सांस्कृतिक मंडळ, गौतमबुद्धनगर जवाहर कॉलनी, सावित्रीनगर चिकलठाणा, हक टॉवर, देवळाई आदी.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.