कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
आजच्या मितीला घरोघरी गॅस योजना पोहोचली नसून सर्वसामान्य अनेक कुटुंब सरकारी उज्वला गॅस योजनेपासून आजही तालुक्यात अनेक कुटुंब वंचितच आहेत त्यातच सरकार कडून होणारा रॉकेल पुरवठा ही बंद केला आहे याचा ङ्गटका गरीब शेतकरी कष्टकरी कुटुंबातील महिलांना बसला असून लॉकडाऊन मध्येही ही जळतनासाठी लाकूड ङ्गाटा सरपंच शोधण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे तालुक्यातील अनेक शिधापत्रिकाधारक आंकडे अनेक शिधापत्रिकाधारकांना कधी गॅस नाही तालुक्यातील रॉकेल पुरवठा पूर्ववृत सुरू करण्यात यावा अशी मागणी यापूर्वीही करण्यात आली होती. दिवाबत्ती साठी व स्वयंपाकासाठी आज खरी रॉकेलची गरज आहे.
दिवाबत्ती साठी महागा-मोलाचे गोडेतेलाचा दिवा लावावा लागत आहे .लॉकडाऊन मध्ये मोल -मजुरी करणा-यांच्या हाताला काम नसल्याने खर्चा-पाण्याचा मोठा प्रश्न आहे. गोरगरीब महिलांना गॅस नसल्याने यांना स्वयंपाकासाठी रॉकेल तरी देण्यात यावे, अशा अशा कठीण परिस्थितीत स्वयंपाक करायचा तरी कसा असा गोरगरीब कामगार कष्टकरी कुटुंबातील महिलांना समोर निर्माण झाला आहे त्यामुळे जळतनासाठी शेतकरी सरपंचाची तयारी करीत आहे पावसाळ्यात चुल पेटविणे मुश्कील होते त्यामुळे रॉकेल पुरवठा करण्यात यावा अशी मागणी परिसरातील गरीब कष्टकरी कामगार महिलांमधून होत आहे. शेतक-यांना लाकुड ङ्गाटा, कापसाच्या पळट्या शिवाय पर्याय नाही शेतीचे कामे उरकून स्वयंपाकासाठी सरपनाची तयारी गाडीबैलातून गोळा करण्याचे काम गुंज येथील शेतकरी ता. 22 रोजी करताना दिसून येत आहे जळतणासाठी लाकूडङ्गाटा ,कापसाच्या पळाट्या गोळा करून साठवून ठेवल्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही असे गुंज येथील शेतकरी रामराव खाडे यांनी सांगितले आहे.
Leave a comment