कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बजावली मुख्य भुमिका
भोकरदन । वार्ताहर
कोरोना व्हायरस मुळे तालुक्यातील संबंधित असलेल्या प्रशासनाचे मानले तितके आभार कमीच आहे स्वताचे जिव धोक्यात घालून रात्रदिवस कडक उन्हाळ्यात दुसर्याचे जिवाची फीकीर करण्यारे भोकरदन पोलिसांचे नागरीकांनी जंगी सत्कार केला आहे पोलीसांनी शनिवारी पथसंचल केले आहे तसेच मुस्लिम समाजाचे ईद सन सोमवारी शासनाचे आदेशानुसार साजरा करण्यात येत आहे दरम्यान पोलीसांचे सत्कार त्या वेळी करण्यात आले ज्या वेळी पोलिस पथसंचल करत होते असली होरो हमारे पोलीस असे पण सांगण्यात आले.
विषेश म्हणजे यंदा पोलिस प्रशासनावर कामा मोठा तान निर्माण झाला आहे एकीकडे कोरोना तर दुसरीकडे गुन्हेगारी संबंधित काम रात्रदिवस 24.काम करणे लागत आहे तसेच पोलिसांना पण कुटुंब आहे त्यांना पण वाटते की आपण काही वेळ आपल्या कुटुंबांना द्यावे मात्र देशावर कोरोनाचा संकट निर्माण झाल्या पासून पोलीस बंधु मागील काही महीन्या पासुन जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहे वेळोवेळी पेट्रोलिंग मार्फत कोरोना विषय तोंडाला मांस वापरा गर्दी करू नका सोशल डिस्टन राखा विनाकारण घरा बाहेर पळू नका असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे, तरी आपल्या जीव धोक्यात घालून योग्य रित्या कर्तव्य बाजावत असलेल्या पोलीसांचे पुष्प वृष्टी करून जंगी सत्कार करण्यात आले. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी सुनिल जय भाये पो.नि.दशरथ चौधरी, पो.उप.नि वदडे, सह.पो.उप नि.ठाकूर,व सर्व संबंधित पोलिस कर्मचारी तसेच काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजा भाऊ देशमुख नगराध्यक्षा मंजुषा देशमुख राहुल देशमुख,महेश पुरोहीत, सुरेश तळेकर, प्रकाश देशमुख, सोपान सपकाळ दादाराव देशमुख, शे.रिजवान भाई आदी उपस्थित होते
Leave a comment