औरंगाबाद | वार्ताहर
औरंगाबाद जिल्ह्यात आज २३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२४१ झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. 
औरंगाबाद शहरामध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.  सादाफ नगर(१), रेहमानिया कॉलनी (१), महेमूदपुरा(१),  औरंगपुरा (१),  एन-८ (१), एन-४, गणेश नगर (१), ठाकरे नगर, एन-२ (२), न्याय नगर (३), बायजीपुरा (१), पुंडलिक नगर (२), बजरंग चौक, एन-७ (३), एमजीएम परिसर (१), एन-५ सिडको (१), एन १२, हडको (१) पहाडसिंगपुरा (१), भवानी नगर (१) आणि गंगापूर तालुक्यातील वडगाव कोल्हाटी (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये सहा महिला आणि १७ पुरूष रुग्णांचा समावेश आहे. 
 
                              
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
                              
Leave a comment