औरंगाबाद । वार्ताहर
शेख फरहान शेख लाला यांच्या पहिला रोजा (उपवास) रविवारी ठेवला होता. दौलताबाद येथील जनक्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष शेख लाला यांच्या शेख फरहान (6) यांने आपल्या जीवनाचा पहिला रोजा (उपवास) ठेवला होता. या लहान रोजादारांचा उपवास ठेवल्याबदल याचे मित्र तसेच परिवाराकडून कौतुक होत आहे.
                              
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
                              
Leave a comment