घनसावंगी । वार्ताहर
तालुक्यातील पीरगबवाडी येथील रहीवाशी असलेली व मोलमजुरी करण्यासाठी मुंबई येथे गेलेल्या परिवार त्या ठिकाणी कोरोना रोगाचा प्रदुभाव वाढल्याने गावाकडे प्रयाण केले ते कुटुंब त्यांच्या गाडीने गावी आले तेव्हा त्यांच्यागाडीचा ड्रायव्हर हा कोरोना बाधीत झाल्यामुळे त्यांना घनसावंगी आल्यावर येथील पोलीस निरीक्षक यांनी त्यांना कोरोटाईन करुन त्यांच्या लाळेचे नमुने तपासन्यासाठी पाठवले होते त्या नंतर तपासणी अहवाल प्रास्त झाला असता यात पिरगबवाडी येथील 6 जण तर रांजनी येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात एकच भितीचे वातवारण पसरले आहे.
मुंबई येथुन पिकअप गाडी मधुन आपल्या मुळगावी निघाले असता रामनगर येथील ड्रायव्हर हा गावात आला असता त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला जालना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याला कोरोनाची लक्षण दिसताय त्याची लाळेचे नमुने घेतल्यावर त्याला कोरोना झाल्याचे अहवाल आल्या नंतर त्याच्या साथीदार आसलेले लोकाना शाशकीय अधिकार तहसिलदार पोलीस निरीक्षक यांनी तातडीने हालचाली करून त्यांना क्वॉरनटाईन केल्याने पुढील होणारा अनर्थ टाळला.
Leave a comment