ऑनलाईन होत आहे तपासणी गुलाब वर्ग शिक्षक वैशाली पाटील यांच्या उपक्रम
औरंगाबाद । उमेश पठाडे
कोरोना व्हायरसमूळे चीनसह जगभरात लॉकडाऊन पुकारण्यात आला आणि शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कोरोनाच्या संसर्ग होऊ नये म्हणून प्रशासन शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला विद्यार्थ्यांना होणार्या परिक्षा रद्द करण्यात आल्या मोठ्या मोठ्या शाळा ने विद्यार्थ्यांना ऑनलाईन मोबाईल अॅप तयार करून रोज विद्यार्थी ऑनलाईन अभ्यास चालू केला आहे. पण मध्यम शाळेत विद्यार्थ्यांना ऑनलाईन मोबाईल ऍप तयार करण्याच्या खर्च झेपत नाहीत म्हणून शाळेच्या विद्यार्थ्यांनाच अभ्यास वाया जाऊ नये म्हणून शिशु विकास केंद्र शाळा चा वर्ग शिक्षक वैशाली पाटील यांनी आज प्रत्येक घरात मोबाईल फोन आहे आणि प्रत्येक मोबाईल मध्ये इंटरनेट आणि प्रत्येक पालक आपल्या मुलांना गेम खेळायला मोबाईल देता व मुलं सुद्धा कोरोनाच्या ऑकडऊन दिवस भर गेम खेळताना दिसत आहे.
याच्या उपयोग कश्या प्रकारे करता येईल आणि विद्यार्थीचा घरी कशा प्रकारे अभ्यास घरी करुन घेता येईल या साठी शिशु विकास केंद्र शाळेच्या गुलाब वर्ग शिक्षक वैशाली पाटील यांनी विद्यार्थीचा पालकाच्या मोबाईल नंबर घेऊन वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा वॉट्अप ग्रुप तयार केले व त्या ग्रुप मध्ये विद्यार्थ्यांना रोज अभ्यास देत आहे आणि विद्यार्थी व पालकांना त्यामुळे अभ्यास करून घेत आहेत चांगले अभ्यास करण्याला चांगले व गुड असे लिहिले जात आहे आणि हे बघून ग्रुप मध्ये इतर विद्यार्थ्यांनाच मनोबल आणि अभ्यासात दिवसेंदिवस वाढत आहे. या वॉट्अप ग्रुपद्वारे शाळेतील विद्यार्थ्यां घरी राहून सुद्धा मन लावून अभ्यास करत आहे वर्ग शिक्षक वैशाली पाटील यांच्या उपक्रम चांगला प्रतिसाद मिळत आहे असाच उपक्रम हाती घेतला तर लॉकडाऊनच्या चांगला उपयोग होऊ शकतो.
Leave a comment