तळणी । केशव येऊल
मंठा तालुक्यातील तळणी परिसरातील हाजारो नागरीक मोल मंजुरी साठी मुंबई पुणे औरंगाबाद सह अन्य महानगरात वास्तवाला आहेत कोरोना आजाराने महानगर बद होत असल्याने कुटुंब गावाकडे परतु लागले आहे माञ त्याना विश्वनाथ विद्यालय तळणी येथे ठेवण्यात आले आहे गावात येण्यापूर्वी आरोग्याची तपासणी करावी असा दंडक घातला जात आहे त्यामुळे गावागावात कुटुंबा कुटुंबामध्ये फुड पडु लागली आहे दुसरीकडे कोरोणा संशयित रुग्णांची ताप सर्दी खोकला असा आजार आसणार्याची आरोग्य तपासणी करू बाहेरून येणार्या सर्वांची तपासणी करणे अशक्य असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे
कोरोणा आजाराने गावाच्या पारावर चालणार्या गप्पाही कमी झाल्या आहे अर्था त कोरोणा बदल दररोज नवनवे गैरसमज समाजात निर्माण होत असुन आपलेच महानगरात वास्तवाला आसणारे कोरोणा या बिमारीने थैमान घातल्यामुळे शहरी भागातील बांधव मोठ्या प्रमाणात गावाकडे आले आहे त्याची आरोग्य तपासणी करूण त्यांना विश्वनाथ विद्यालय तळणी येथे ठेवण्यात आले आहे व जेवनाची व्यवस्था तळणी सरपंच उध्दव भाऊ पवार यांनी केली आहे. काही दिवसांपासून बाजार पेठ बद करण्यात आली आसुण दुकानदार माञ तळणी येथे शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. शासनाने शाळा मॉलससह बाजारपेठ बद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर गावाकडे परतण्याची संख्या वाढत चालली आहेत माञ गावात येणार्याकडे संशयाच्या नजरेतून पाहण्याचा प्रकार वाढत असल्याने वातावरण कलुषित होत आहे एका आरोग्य अधिकार्यांनी सांगीतले आम्हाला ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर गावकर्यांचे फोन येत आहेत मुंबई पुणे औरंगाबाद सह अन्य शहरातुन येणारे कोरोणा ग्रस्त असेल असा त्यांना संशय असतो त्यामुळे अशा कुटुंबाची आरोग्य तपासणी करा त्याचे आरोग्य ठणठणीत आसल्याचे सिध्द करा मगच गावात प्रवेश देऊ आन्यथा गावकर्या सोबत फिरू देणार नाही अशी भावणा गावकरी व्यक्त करत आहे वास्तविक पाहता गावकर्या मधे गैरसमज दिसत असुण प्रत्येक बाहेरूण येणारे प्रत्येक कोरोणा ग्रस्त कसे अशु शकेल कुटुंबामध्ये कुठल्याही प्रकारचा ञास नसेल तर त्याच्याकडे संशयाच्या भूमीकेतुण पाहणे किती गैर आहे नागरिकांनी कोरोना बद्दलचा गैरसमज आधी दुर करणे गरजेचे आहे शहरातुन येणार्या नोंद घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी शहर आणी गावपातळीवर दिले आहे तसेच त्याची गरज आसेल तर आरोग्य तपासणी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत त्यामुळे प्रशासनाकडे अशा व्यक्तीची नोंद असुण गावकर्यानी अशा व्यक्तीची नोंद झाली आहे कि नाही यावर लक्ष ठेवावे असे आवाहन आरोग्य विभागाने केली आहे.
Leave a comment