तळणी । वार्ताहर
जालना स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कार्यवाही केली असून लॉकडाऊनच्या काळात वाळु माफियांनी डोके वर काढले असून तळणी परिसरात पुर्णा नदी पाञातुन अवैध वाळुची वाहतुक करणार्या टेम्पोसह 7 लाख पाच हजारा चा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की मंठा तालुक्यातील तळणी परिसरातील असलेल्या पूर्णा नदीच्या थंडीला असलेल्या वाघाळा ,कानडी,लिंबखेडा,दुधा ,सासखेडा व ऊस्वद येथुन एकीकडे जगभरात कोरोना या जागतीक म्हातारीने थैमान घातले असुन दुसरीकडे तळणी परीसरातील नदी काठच्या वाळु माफियांनी राञं दिवस राजरोस पने वाळुची चोरटी वाहतुक करून शासनाचा महसुल बुडवत आहे व अव्वाच्या सव्वा भावाने विकत आहेत माञ यासाठी महसुल विमाने पथक ही नेमलेले आहेत माञ वाळु चोरी होते कशी हा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडलेला असुन जालना येथिल सथानिक गुन्हे अन्वेषण विभागाला कारवाई करावी लागत आहे ही लाजीरवाणी विशेष बाब म्हणजे ईंचा ते शिरपुर पादंन रस्त्यावर महादेव मंदिरापासुंन काही अंतरावर 9 मे रोजी राञी सात वाजता लाल रंगाचे टेम्पो क्रमांक एम.एच.21 बि.बी.3555 चालक गजानंन नामदेवराव कांगणे रा.वाघाळा यांना वाहन परवाना विचारन्यासाठी उभी केली असता संबंधित टेम्पोची कागद पञेही नाही माञ एक ब्रास अवैध वाळु वाहतुक करत असल्याचे निदर्शनास आले.व सदरील टेम्पो मालक वाघाळा येथिल अरूण भिकाजी कांगणे यांचा असल्याची माहीती मिळाली. यांच्यावर 10 मे 2020 रोजी दुपारी 2:00वाजुन 02 वाजता भादवी कलम सी.आर नं.149/20 कलम 379,34 भादवी सह कलम 3 व 4 गौण खनिज कायद्यासह कलम 130/177,3/181 नुसार मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करन्यात आला आहे. सदरील कारवाई जालना येथील ने.स्था गु.शाखेचे पोलीस नाईक प्रशात देशमुख, सह पोना.बिरकायलु यांनी चालक व मालक हे विना परवाना विना कागद पञासह अवैध वाळु उपसा करत असल्याने तळणी येथील पोलीस चौकी ला एक ब्रास वाळुने भरलेला टेम्पो जमा करून पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास निकम यांच्या मार्मत तळणी बिट जमादार केशव चव्हाण हे करत आहेत.
Leave a comment