कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांशी चर्चा केली
औरंगाबाद । वार्ताहर
आज किलेअर्क येथे कोरोना कोरोंटाईन सेंटरला डॉ शोहेब हाश्मी यांनी भेट दिली आहे. यावेळी येथील नोडोल अधिकारी डॉ वैशाली, डॉ कामरान यांच्याशी चर्चा केली बाकीच्या स्टॉप सोबत चर्चा पण केली आहे. रविवारी 3 मे रोजी डॉ शोहेब हाश्मी यांना काही लोकांनी तक्रार केली होती. या तक्रारच्या आधारे किलेअर्क कोरोंटाईन सेंटरला भेट देऊन येथील पॉझिटिव्ह पेंशटासोबत समस्या बाबत चर्चा केली येथील रूग्णांना काही अडचणी आहेत का असे डॉ शोहेब यांनी विचारले असताना येथील पॉझिटिव्ह रूग्णांनी काही अडचण नाही येथे चांगली सुविधा येथील डॉक्टर देत आहे. जेवण वेळेवर मिळत आहे. किलेअर्क ठिकाणी आम्हाला कोरोंटाईन केलेले आहे आम्हाला कोणतीही अडचण नाही सुरवातीला आम्हाला घाटी दवाखान्यात दाखल केले होते तेथे सुविधांचा अभाव होता.
पॉझिटिव्ह केलेले पेंशटांना सांगितले की, आम्हाला किलेअर्क येथे कोरोंटाईन केल्यापासून आतापर्यंत चांगली सुविधा उपचार मिळत आहे. आम्ही सगळे मुस्लिम पेंशट नमाज वेळेवर नमाज पठण करीत आहे. सकाळी सहेर करून रोजा (उपवास) पण ठेवत आहे. सहेरचा ईफ्तारचाही बंदोबस्त येथील स्टाफ करीत आहे. या कोरोंटाईन सेंटर मध्ये आरेफ कॉलनी, आसेफिया कॉलनी, नुरकॉलनी टाऊनहॉल, किलेअर्क येथील पेंशट आहे. डॉ शोहेब हाश्मी यांनी महानगरपालिका आरोग्य विभागाला विनंती केली आहे की, नर्सिंग स्टॉफ,फर्मासिस्ट, स्टॉक मेंटेन्स नोंद करणार्या येथे नंबर नोंदणी आहे की नाही याची थोडी जाँच केली पाहिजे. महानगरपालिका आयुक्त, विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, डॉ निता पाडळकर, त्यांना वेळेवेळी भेट करून विविध समस्या विषयी चर्चा करीत आहे.या अधिकारी पण सहकार्य करीत आहे. आपल्या समस्या सांगा ती समस्या आम्ही सोडू असे वरिष्ठ अधिकार्यांनी मला सांगितले आले आहे असे डॉ शोहेब हाश्मी यांनी सांगितले आहे. या महामारी विरोधात आपल्याला लढाई लढायची आहे यात कोणतेही जातपात न करता तसेच राजकीय भेदभाव न करता संगळ्यांना काम करायचं आहे असे डॉ शोहेब यांनी सांगितले, तसेच आपण या कोरोंटाईन सेंटरला भेट दिली मला समाधान वाटले येथील कोरोना पेंशटला कोणती समस्या नाही ते सगळे चांगले आहे.लवकरच बरे होतील व आपल्या घरी जातील असा विश्व डॉ शोहेब हाश्मी यांनी सांगितले आहे.
तसेच शेवटी त्यांनी आव्हान केले सर्वांनी आपण अल्लाह ईश्वरसाठी काम करावे. औरंगाबाद शहरात दिड महिन्यापासून येथील समाजिक संघटना,विविध स्तरावर लोक काम करीत आहे. गरीब, हातावर काम करणारे लोकांना मदत करीत आहे. राशन किट देत आहे दोन वेळा भोजनची व्यवस्था करीत आहे. डॉ शोहेब म्हणाले की, मला दोन तक्रारी आली होती. आरेफ कॉलनी, असेफिया कॉलनी, नुरकॉलनी टाऊनहॉल, किलेअर्क येथे बाहेर कोणतीही आजपर्यंत त्यांना या हॉटस्पॉट केले ठिकाणी शासनाकडून मदत मिळाली नाही यांनी खेद व्यक्ती केले आहे. पीएम फंड मध्ये कित्येक कोटी रूपये जमा झालेला आहे त्याच्या आता तरी सुरू करा आतापर्यंत पीएम फंड मधून एकही गरीबांना मदत पाठवलेली नाही असा आरोप,डॉ शोहेब हाश्मी शेवटी सांगितले.
Leave a comment