जालना । वार्ताहर

लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर  जालना शहरात आमदार कैलाश गोरंट्याल यांच्या  सुचनेनुसार मुस्तकीन हमदुले ङ्गाऊंडेशन च्या वतीने 500 गोरगरीब नागरिकांना रेशनची किट देण्यात आली. यामध्ये गहू, तांदुळ, तेल, साखर, मिरची पावडर, मसाल्याच्या पुड्या, साबन, मीठ यांचा समावेश होता.  मुस्तकीन हमदुले ङ्गाऊंडेशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक शेख शकील यांच्यातर्ङ्गे चाली ग्रुप व मुस्तकीन हमदुले  ङ्गाऊंडेशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी ही मदत वाटप केली. यावेळी नगरसेवक शेख शकील यांच्यासह सदस्य शेख वसीम, नजीर अंन्सारी, शोएब खान, शैबाज खान, अमजद खान, ङ्गहाद काझी, अजमल अंन्सारी, मुबारक बेग, शाहरूख खान, आबदे, नेहाल, अरबाज सऊद, झुलङ्गेखार बेग, सोहल आदिंसह अनेकांची उपस्थिती होती. जूना जालना, संजयनगर, मिल्लतनगर, बाजार गल्ली यासह शहरातील विविध भागात हातावर पोट भरणारे गरीब, शेतमजूर, कष्टकरी, अपंग, विधवा महिला, निराधार, वयस्कर मंडळी, बांधकाम कामगार, बिगारी कामगार, परप्रांतिय कामगार  व सर्व धर्मीयांना सदरच्या किट वाटप करण्यात आल्याची माहिती संयोजक नगरेसवक   शेख शकील यांनी सांगितले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.