आष्टी । वार्ताहर
देशभरात सध्या कोरोना मुळे लॉक डाउन सुरु असल्याने बार, टपर्या , देशी विदेशी दारूचे शटर डाउन असले तरीही आष्टी सह परिसरात दाम दुपटीने विदेशी दारू,गुटखा पुड्या या आमली पदार्थांची सर्रासपणे मोबाईल कॉल वर जोमात विक्री होत असून लॉक डाउन या आंबट शौकिनांचा खिसा मात्र खाली होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे अन्न व औषध प्रसाशानाने दखल घेत आज दिनांक 27 रोजी कार्यवाही करीत 5100 रुपयाचा गुटखा जप्त करून दोन जनाविरूढ विरुद्ध दाखल केला आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की आष्टी येथील शेख मोहमद शेख महेमूद याने सलीम बागवान यास महाराष्ट्र राज्यात गुटखा ,पान मसाला , सुगंधित तंबाखूचे उत्पन्न साठा वितरण , वाहतुक व विक्री करण्यास प्रतिबंधित केलेल्या वजीर गुटखा 12 पाकीट ,गोवा गुटखा 5 पाकीट एक्का गुटखा 5 असे विक्री केल्याने मानवी शरीरास अपायकारक आहे व प्रतिबंधित केलेले आहे माहित असूनही प्रतिबंधित अन्न पदार्थ विक्री करण्याच्या साठवणूक केला आहे म्हणून अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी निखील सुर्यकांत कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून वरील दोघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सहय्यक फौजदार देशमुख हे करीत आहे .दरम्यान हि कार्यवाही जरी झाली असली तरी आष्टीत गुटखा विक्री काही नाही
Leave a comment