औरंगाबाद । वार्ताहर

औरंगाबाद जिल्ह्यात आज 322 जणांना (मनपा 148, ग्रामीण 174) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 21532 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 349 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 28061 झाली आहे.  आजपर्यंत एकूण 803 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 5726 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 75, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 80 आणि ग्रामीण भागात 33 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

ग्रामीण (121)

जैन कॉलनी, वैजापूर (1), नवजीवन कॉलनी, वैजापूर (2), रेणुका नगर,वैजापूर (1), संभाजी नगर, वैजापूर (1), हिलालपूर, वैजापूर (1), टिळक रोड, वैजापूर (1), टाकळी सागज, वैजापूर (1), श्रीराम कॉलनी, वैजापूर (2), बिल्डा, फुलंब्री (1), करमाड (4), नेवरगाव, गंगापूर (1), एमआयडीसी क्वार्टर, मोरे चौक (1), फुले नगर वडगाव (1), बजाज नगर (1), वडगाव कोल्हाटी (1), शिवराई फाटा (2), शिवाजी नगर, जिकठाण (1), हनुमान मंदिर परिसर, वाळूज (1), त्रिमूर्ती कॉलनी, रांजणगाव (1), लक्ष्मी मंदिर परिसर, रांजणगाव (1), गणेश नगर, वाळूज (1), शितल नगर, विटावा (1), स्वामी समर्थ नगर, रांजणगाव (1), भगतसिंग नगर, वाळूज (2), भारत नगर, वाळूज (2), शनी मंदिर परिसर, कन्नड (2), शर्मा हॉटेल परिसर, कन्नड (2), पिशोर रोड, कन्नड (1), बालाजी विहार, पैठण (1), भवानी नगर, पैठण (1), साळीवाडा, पैठण (1), यशवंत नगर, पैठण (1), शिव नगर,नारळा, पैठण (2), नाथ विहार पैठण (5), मुद्दलवाडी पैठण (4), राम नगर,पैठण (2), पिंपळवाडी, पैठण (3), नाथ गल्ली, पैठण (1), दुर्गावाडी, पैठण (1), हनुमान मंदिर परिसर, बाबरा (1), शिवाजी नगर, गंगापूर (2), दहेगाव बंगला, गंगापूर (2), लासूर रोड, गंगापूर (1), जाधव गल्ली, गंगापूर (1), सोनार गल्ली, गंगापूर (1), पुरी, गंगापूर (1), उपजिल्हा रुग्णालय, गंगापूर (2), कनकसागज (1), मनूर, पोखरी (1), निपाणी, कन्नड (1), तितरखेडा, लोणी (2), साफियाबाद वाडी, शिऊर (2), सिडको वाळूज महानगर (2), एएस क्लब जवळ (1), अन्वा, सिल्लोड (1), पिशोर, कन्नड (2), वडोद बाजार, फुलंब्री (1), राहलपट्टी तांडा (1), आडगाव, कन्नड (1), औरंगाबाद (12), फुलंब्री (1), गंगापूर (3), कन्नड (5), खुलताबाद (2), पैठण (11) 

मनपा (73)

गारखेडा (2), जय विश्वभारती कॉलनी (1), एन नऊ सिडको (1), वसंत नगर, जाधववाडी (2), दर्गा रोड (1), अन्य (4), विष्णू नगर (1), खिंवसरा पार्क (1), न्यू शांतीनिकेतन कॉलनी (1), अरिहंत नगर (1), बालाजी नगर (1), ऑरेंज सिटी (1), चुना भट्टी (1), एन सहा सिडको (3), रेल्वे स्टेशन परिसर (1), नूतन कॉलनी (1), चेतक घोड्याजवळ (1), सातारा पोलिस स्टेशन परिसर (1), सिल्क मिल कॉलनी (2), छावणी परिसर (1), नारळीबाग (1), काका चौक (6), गजानन नगर (1), पडेगाव (2), आलोक नगर (1), राजा बाजार (1), मयूर पार्क (2), गरवारे स्टेडियम परिसर (1), कॅनॉट प्लेस (1), एमजीएम परिसर (1), शहानूर वाडी (3), म्हाडा कॉलनी (1), शिवकृपा अपार्टमेंट, गारखेडा परिसर (1), एन बारा हडको (2), सुराणा नगर (2), भावसिंगपुरा, पंडित कॉलनी (2), लक्ष्मी कॉलनी (1), चाऊस कॉलनी (1), सुदर्शन नगर, हडको (1), मिलिट्री हॉस्पीटल (1), हर्सुल (1), रमाबाई नगर, चिकलठाणा (1), मुजफ्फर नगर (1), सिडको (1), तारांगण, पडेगाव (1), श्रीकृष्ण नगर (1), 

बॉयज हॉस्टेल, घाटी परिसर (1), मार्ड हॉस्टेल (1), मुकुंदवाडी (2), जवाहर नगर (1), पैठण रोड (1), हडको (1)

 सिटी एंट्री पॉइंट (75)

ज्योती नगर (2), राम नगर (1), उत्तरानगरी (1), एन सहा सिडको (6), मुकुंदवाडी (3),  वाळूज (1), बजाज नगर (5), वाळूज पंढरपूर (1), सातारा परिसर (3), वैजापूर (1), आर्मी कॅम्प (1), रांजणगाव (1), तिसगाव (1), वडगाव (5) साफल्य नगर, हर्सूल (1) पिसादेवी (1), अंधारी, सिल्लोड (1), बेगमपुरा (1), एन -नऊ, पवन नगर (7), एन-11, नवजीवन कॉलनी (2), पहाडसिंगपुरा (1), भगतसिंग नगर (2), सुरेवाडी (1), समृद्धी महामार्ग, लेबर (1), एन - सात, सिडको (1), एन-दोन, साई नगर (1), इएसआयसी हॉस्पीटल क्वार्टरस (3), सावंगी (2), मयूर पार्क (1), पानवडोद, सिल्लोड (1), कांचनवाडी (2), इटखेडा (2), आसेगाव, गंगापूर (1), चौधरी कॉलनी, चिकलठाणा (1), खुलताबाद (1), जय भवानी नगर (2), चिकलठाणा (1), सुंदरवाडी (1), म्हाडा कॉलनी (1), पडेगाव (2), भावसिंगपुरा (1), सिडको महानगर (1)

अकरा कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत बेगमपु-यातील 54, गणेश चौकातील 75, गंगापुरातील 65, सिडको वाळूज महानगरातील 54, छावणी परिसरातील 62 वर्षीय पुरूष आणि फुलंब्रीतील 65 वर्षीय स्त्री व खासगी रुग्णालयात साळीवाडा, पैठण येथील 67, सिल्क मिल कॉलनीतील 77, पोलिस स्टेशन रोड, वैजापूर येथील 64 वर्षीय स्त्री, कोतवालपुर्‍यातील 72 वर्षीय् पुरूष आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात काका चौकातील 72 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.