औरंगाबाद । वार्ताहर
स्थानकवासी जैन समाजातील ज्येष्ठ श्चावक दाना बाजार छावणी येथील रहिवासी फक्कडचंदजी हरकचंदजी भळगटियाँ वय 80 यांचे वृद्धापकाळाने दिनांक 9 सप्टेंबर रोजी निधन झाले त्यांच्यावर छावणी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, पाच मुली, सुन नातवंडे असा परिवार आहेत त्यांनी जाधव मंडी येथील जैन मंदिरातील मुलनायक भगवान विमलनाथ यांची मूर्ती अर्पण केली होती तसेच महावीर ड्रेसेस छावणीचे ते संचालक होते.
Leave a comment