शिवना । वार्ताहर
येथिल श्री. शिवाई देवी संस्थानच्या विश्वस्त समितिचे अध्यक्ष तथा प्रतिष्ठित व्यापारी सुधीर शंकरलाल गुप्ता (वय 69) यांचे मंगळवारी (ता.30) रात्री साडेदहाला अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात, भाऊ किशोरीलाल, पत्नी, दोन व्यावसायीक मुले कुंदन गुप्ता व अखिलेश गुप्ता, सुना नातवंडे असा परिवार आहे. बुधवारी (ता. एक) सकाळी अकराला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला
Leave a comment