सिल्लोड । वार्ताहर

सालाबाद प्रमाणे याही वर्षी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष सुनिल पाटील मिरकर यांच्या  वाढदिवसा निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले कोरोणाच्या जागतिक महामारीमुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा भासत असल्यामुळे सुनील मिरकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या  सिल्लोड येथील संपर्क कार्यालयात येथे 54 रक्तदात्यांनी रक्तदान केले. कोरोना व्हायरसमुळे अनेकांच्या हाताचा रोजगार गेल्यामुळे सिल्लोड शहरातील गोरगरीब धुणीभांडी करणार्‍या 37 महिलांना एक महिना पुरेल एवढे अन्नधान्य किराणा सामानाची किट गहू,तांदूळ,साखर,तेल,दाळ,शेंगदाणे,मिठ,मसाला,व सॅनिटायजर,मास्क चे वाटप सोशल डिसटिंगचे पालन करून करण्यात आले.वाढदिवसानिमित्त स्वतः सुनील मिरकर यांनी रक्तदान करून उद्घाटन केले.

सिल्लोड शहरातील अर एल पार्क येथे  वृक्षारोपण करण्यात आले यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री सुरेश पाटील बनकर,भाजपा तालुका अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर पाटील मोठे,सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन इद्रिस मुलतानी,भाजपा शहराध्यक्ष श्री विनोद मंडलेचा,भाजयुमो जिल्हा सरचिटणीस श्री कमलेश कटारिया,नगरसेवक श्री मनोज मोरेल्लू,भाजयुमो शहर अध्यक्ष श्री मधुकर राऊत,मा.प.स.सदस्या सौ वृषाली सुनिल मिरकर सह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. नितीन शिंगारे,महेश खैरे,अजय नेमाने,रोहित गवते,संतोष वानखेडे,ऋषिकेश लुटे,अक्षय खंडाळे,तुषार इंगळे,आनंद शेळके, संदीप इंगळे,आकाशा आरके,श्रावण दुधे,संदीप कौसल,अमोल कारले,आजिनाथ काकडे,उदयकुमार देशमुख,रवी जाधव,आकाश कुमावत,प्रवीण ढाकरे,योगेश साळवे,नारायण पुरी,स्वप्नील शिंगारे,आशिष कर्नावट,योगेश सोनवणे,राहुल राऊत,योगेश पवार ईश्वर कर्नावट,विशाल मुरकुटे,अक्षय सूर्यवंशी,लक्ष्मण गोरे,संजय गारखेडे,रोहित मिरकर,प्रवीण मिरकर,राहुल राऊत,स्वप्नील साळुंके,सचिन साळवे,सचिन जाधव,राहुल मिरकर,ऋतिक आहेर,सचिन मिरकर,प्रकाश झलवार,गौरव वराडे,अज्जू शहा,अतुल साळवे,रवी जाधव,पवन सोनवणे आदींनी रक्तदान करून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले संभाजीनगर येथील दत्ताजी भाले रक्तपेढी ने रक्त संकलन केले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.