गावकर्यांची पुन्हा नव्याने सिंमेंट रोड करण्याची मागणी
तिर्थपुरी । वार्ताहर
अंतरवाली टेंभी येथिल रिंगरोङ गेली दहा वर्षापासुन मागणी प्रलंबीत होती गावकर्यांच्या मागणीवरून या वर्षात पुर्ण झाला. परंतु एवढं मोठ बजेट असलेला सिंमेंट रस्ता एक महीणाही ऊलटत नाही तर अनेक जाग्यावर चिरा पडुन दुभांगला आहे संबधीत कंञाटदाराने थातुर-मातुर खङी अंथरुण त्यावर कमी जाङीचा थर दिला. त्यामुळे लवकरच या रोङला तङे जावुन रस्ता खराब झाला. काम चालु असतांनाही लोंकानी सुचना देऊनही कंञाटदाराने मनमानी केली,व थातुरा मातुर सिंमेंट रस्ता केला. आज गावकर्यांनतर्ङ्गे मागणी जोर धरत आहे की,संबधीत निकृष्ट व दर्जाहीन केलेला सिंमेंट रोङ कंञाटदाराने नव्याने करुन करुन द्यावा.
प्रतिक्रिया- वेळोवेळी कंञाटदाराला सुचना देऊनही काम दर्जाहीन केल,निकृष्ट खङी वापरुन थर साईज कमी केल्यामुळे रोङ लवकर खराब झाला. बबन कळंब गावकरी -आम्हा सर्व गावकर्यांनची मागणी आहे तो दर्जाहीन झालेला सिंमेंट रिंगरोङ पुन्हा नव्याने करावा कंञाटदाराने मनमानी करुन निव्वळ आपलाच ङ्गायदा बघीतल्यामुळे अत्यंत रोङची दयनिय अवस्था झाली- राधेश्याम आस्कंद- रा.काँ.वक्तासेल जिल्हासरचिटणीस जालना. सदस्य वि.से.सह.सोसायटी अं.टेंभी.
अंतरवाली टेंभी येथील या सिमेंट रस्त्याच्या कामासाठी जालना जिल्ह्याचे पालकमंत्री व घनसावंगी मतदार संघाची लोकप्रतिनिधी आमदार राजेश भैय्या टोपे यांनी या सिमेंट रस्त्यासाठी बारा लाख रुपये विशेष निधी दिला होता पण संबंधित ग्रामपंचायत ग्रामसेवक सरपंच यांनी या कामासाठी अत्यंत निकृष्ट दर्जाचे कामे करताना त्यावर पाण्याची क्युरिंग न केल्यामुळे व सिमेंटचे वापर अत्यंत कमी केला असून यामुळे या रस्त्यावर जागोजागी राखी सारखा रोड भुसभुशीत दिसून येत असून या कामाची तक्रार घनश्याम आस्कंद व सामाजिक कार्यकर्ते बबन कळंब यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यालयाकडे करताच संबंधित जिल्हा परिषद इंजिनीयर उद्धव डमाळे यांनी आज 27 4 2020 रोजी रस्त्याची पाहणी करून निकृष्ट दर्जाच्या कामाचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार असल्याचे समजते या कामांमध्ये ग्रामपंचायत ग्रामसेवक यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पितळ च उघडे पडले यामुळे ग्रामस्थांत उलट सुलट चर्चा केली जात आहे तरी या रस्त्याच्या कामाची पालकमंत्री टोपे यांनी दिलेल्या निधी चा बोजवारा वडाला आहे.
Leave a comment