जालना । वार्ताहर

 कोरोना विषाणु पासुन स्वत:चा बचाव करण्यासाठी आरोग्य सेतु मोबाईल अ‍ॅप अतिशय महत्वाचे असल्याने  सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आरोग्य सेतु मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करावे. तसेच विविध परवानग्या मागण्यासाठी येणार्‍या सर्व अर्जदार नागरिकांना आरोग्य सेतु अ‍ॅप डाऊनलोड करणे बंधनकारक करण्याचे आदेश अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख यांना  दिले आहेत आदेशाची अवज्ञा करणार्‍या कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने भारतीय दंडसंहिता 1860 (45) याच्या कलम 188 शिक्षेसपात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल आणि दिवाणी व ङ्गौजदारी कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.