आष्टी । वार्ताहर

परतुर तालुक्यातील कनकवाडी येथे गजानन भैया लोणीकर यांच्या हस्ते मास्क व सेनिटाझर वाटप करण्यात आले.

या विषयी सविस्तर वृत असे की जगात वाढत असलेल्या कोरोना व्हायरस रोखण्यासाठी परतुर तालुक्यातील  लोणी (खु.) ग्रामपंच्यायतच्या वतीने कनकवाडी गावातील नागरीकांना मास्क व सेनिटाझर घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले,तसेच गावातील तरुणाशी घरातुन बाहेर न निघता घरातच रहा व सुरकशित रहा,काही काम असल्याशिवाय विनाकारण बाहेर पडू नका व तोंडाला मास्क बांधल्याशिवाय घरातुन बाहेर निघु नका असे गजानन भैया लोणीकर म्हणाले यावेळी अशोक चव्हान ग्रा.आँपरेटर,चव्हान मँडम ्आरोग्य सेविका,लला यादव,रामराव राठोड,माणिक राठोड,विनायक राठोड,दत्ता पवार,जिवन चव्हाण,सतिश पवार,विकास राठोड,राम पवार,बाबाराव राठोड,अर्जुन चव्हाण व गावातील नागरीक उपस्थित होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.