जालना । वार्ताहर

भारतीय जनता पार्टी कोरोना आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत जालना जिल्ह्याच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे व भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे यांच्या नेतृत्वाखाली जालना शहरातील विविध ठिकाणी सॅनिटायझर व मास्कचे मोङ्गत वाटप करण्यात आले. 

कोरोना या महाभयंकर संसर्गजन्यआजारावर उपाययोजना म्हणून व कोरोना या आजारास प्रतिबंध म्हणून दररोज दैनंदिन जीवनामध्ये सॅनिटायझर व मास्क ची अत्यंत आवश्यकता आहे, त्यासाठी जालना शहरात ठिकठिकाणी सॅनिटायझर व मास्क वाटप करण्यात आले. यावेळी ना.रावसाहेब पाटील दानवे, आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री ना.राजेश भैया टोपे, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, आ.कैलास गोरंटयाल, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव पाटील दानवे, शहराध्यक्ष राजेश राऊत, किशोर सेठ अग्रवाल, डॉ.संजय राख, अर्जुन सेठ गेही, माजी शहराध्यक्ष सिद्धिविनायक मुळे आदीसह उपस्थिती होती.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.