शासनाच्या आदेशाला केराची टोपली

तिर्थपुरी । वार्ताहर

घनसावंगी पोलीस ठाण्याअंतर्गत असलेले मोठे गाव रांजणी येथे आज दि 24  रोजी आठवडी बाजार भरण्यात आला होता परंतु व्यापारी व बाजार घेण्यासाठी आलेल्या नागरिकांनी कोरोना व्हायरसमुळे  लॉक डाऊन असतांना देखील सोशल डिस्टन्स न पाळता त्या नियमाचे उल्लंघन करून मज्जा उडवत बाजारात एकच गर्दी केली असतांना यावर ग्रामपंचायत व पोलीसाची ही  डोळेझाक दिसून आली असून यामुळे शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली असून लॉक डाऊन सर्व देश असतानाही रांजणी ग्रामपंचायत आठवडी बाजाराला परवानगी दिली कशी हा मोठा प्रश्न भेडसावत आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.