पिंपळगाव रेणुकाई । वार्ताहर
सध्या जगासह संपूर्ण देशात कोरोणा विषाणू ने थैमान घातले असून लॉकडाउनची वेळही 3 मे पर्यंत वाढविली आहे त्यामुळे हातावर काम करुन पोट भरणार्या मजुरांनवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत केंद्र सरकार अत्यंत चांगले काम करीत आहे. त्यातच आपणही समाजाचे देणे लागतो या भावनेतून एक हात मदतीचा म्हणुन कोरोनाग्रस्तांसाठी एक छोटीशी मदत आज भोकरदन येथे 1100 रु.धनादेशाद्वारे पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांचे झA गजानन तांदुळजे . यांच्याकडे भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर पाटील लक्कस यांनी सुपूर्द केली आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.