औरंगाबाद । वार्ताहर
औरंगाबाद जिल्ह्यात आज 242 जणांना (मनपा 103, ग्रामीण 139) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 13884 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 224 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18789 झाली आहे. आजपर्यंत एकूण 587 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4318 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सकाळनंतर 128 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 05, ग्रामीण भागात 38 रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
मनपा (54)
एन अकरा हडको (1), अन्य (2), बाल नगर (1), म्हाडा कार्यालय परिसर (1), विष्णू नगर, जवाहर कॉलनी (1), माधव कॉलनी (1), उल्कानगरी (2), नूतन कॉलनी, अजब नगर (1), उस्मानपुरा, क्रांती चौक (1) पडेगाव रोड (1), ज्ञानेश्वर नगर (4), शकुंतला नगर, गादिया कॉलनी (1), गारखेडा परिसर (1), लक्ष्मी नगर, गारखेडा परिसर (1), प्रोझोन मॉलच्या मागे, चिकलठाणा (1), ब्ल्यू बेरी (2), वृंदावन कॉलनी (2), मोंढा मार्केट परिसर (2), गादिया विहार (3), वेदांत नगर (1), ओरियन सिटी केअर हॉस्पीटल परिसर (3), उदय कॉलनी (1), अयोध्या नगर (1), बालाजी नगर (1), हिमायत बाग परिसर (3), मारोती मंदिर परिसर (1), नागेश्वरवाडी (1), मुकुंदवाडी परिसर (1), दीप नगर (1), संतोषीमाता कॉलनी (1), ओरिओ सिटी (1), एन तीन सिडको (2), आदर्श कॉलनी, गारखेडा (1), भारत माता नगर (3), स्वामी विवेकानंद नगर (1), पवन नगर (1), गोलघुमट परिसर (1)
ग्रामीण (69)
औरंगाबाद (01), गंगापूर (8), कन्नड (19), सिल्लोड (6), वैजापूर (3), पैठण (2), सोयगाव (2), वाकडी गोंदेगाव, सोयगाव (1), रांजणगाव (4), जयसिंग नगर, गंगापूर (1), वाळूज (1), डोणगाव (1), कमला नेहरु विद्यालय परिसर, खुलताबाद (1), वडगाव (1), पाचोड (1), आंबेडकर नगर, बिडकिन (1), शास्त्री कॉलनी, सिल्लोड (1) त्र्यंबकदार नगर, पैठण (1), असेगाव (1), यशवंत नगर, पैठण (1), चित्तेगाव, पैठण (1), बजाज नगर, वडगाव (1), बजाज नगर (8), देवगाव रंगारी, कन्नड (1) जोगेश्वरी (1)
सिटी एंट्री पॉइंट (5)
चिकलठाणा (1), बीड बायपास (1), एन अकरा (1), जटवाडा (1), बजाज नगर (1)
पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत भवानी नगर, पैठणमधील 65 वर्षीय स्त्री, शहरातील एन नऊ हडकोतील 80, रशीदपुर्यातील 70, साऊथ सिटी, वाळूजमधील 80 आणि खासगी रुग्णालयात 77 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Leave a comment