सिल्लोड । वार्ताहर
गेवराई सेमी येथे लोकनेते माजी मुख्यमंत्री मा स्व. विलासरावजी देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला हार घालुन अभिवादन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्करराव पाटील घायवट साहेब, अनुसूचित जमाती मागासवर्गीय तालुकाध्यक्ष यशोदा साबळे , मंगेश पाटील कळम, अॅड लिंगायत, अतुल कळम, सदाशिव कळम, रामेश्वर कळम, पंढरीनाथ ताठे , उत्तम ताठे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a comment